बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर दरोडयाची तयारी करणा-या सराईत आरोपींना ताब्यात घेवुन त्याचे कडुन दरोडयाचे साहित्य व चोरीचे मोबाईल फोन असा एकुण ३२,१६०/-रु. किं. चा मुद्देमाल केला हस्तगत
मुख्य संपादक – जोसेफ नडेसन.. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे आदेशान्वये तपास
Read More