आगामी होणान्या निवडण्कीच्या पार्भूमीवर ‘ काळेपडळ ‘ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सराईत ०३ आरोपीताकडून एकुण ०४ गावठी पिस्टल व ०५ जिवंत काडत्से जप्त’
सहसंपादक – फयाज शेख
आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मा.पोलीस आयुक्त सो.पुणे शहर’यांनी
पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोंबिंग ऑपरेश राबवून पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग ऑपरेशन
दरम्यान अवैद्य धंदे, अभिलेखावरील आरोपीत इसम, तडीपार इसम, अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांना चेक
करणेबाबत आदेशित केले होते, त्याअनुषंगाने
तपास पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलीस
ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शाहीद शेखव दाऊद सय्यद यांना त्यांचे
बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे:- आशिफ सबीरखा तेली
वय २१ व्षे.रा.गल्ली नं.9५.सय्यदनगर.हडपसर .पुणे हा हेवनपार्क व लक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता
पालखी रोड मार्ग, महंमदवाडी,पुणे येथे त्याच्या दोन साथीदारांसह थांबलेला असून ते कोणता तरी दखलपात्र गुन्हा
करणेचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगुन वावरत असुन संशयित चिजवस्तु हि
अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. अशी बातमी मिळताच, सदर ठिकार्णी
पोलीस उप निरीक्षक गुरव
यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील यांना कळविले असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली
पो.उप.निरी.विनायक गुरव ‘व पोलीस स्टाफ असे हेवनपार्क व लक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता,
पालखी रोड मार्ग, महंदवाडी,पुणे येथे सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावुन सर्ानी मिळालेल्या माहितीची
खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे आशिफ सबीरखा तेली व त्याचे दोन साथीदार नामे यश
सुभाष मदने.वय २० वर्े. धंदा-मजुरी.रा.भीमरत्लनगर. कसबा.बारामती.पुणे,” प्रथमेश संदीप लोंढे.वय २
वर्षे.रा.बागवान यांच्या घरात भाडयाने,वडगाव निंबाळकर,निरा ” रोड.बारामती.पुणे हे पोलीसांना पाहून
संशयितरित्याव कावरे बावरे स्थितीत आढळुन आलेने सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यांत
घेतले. त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे 0४% पिस्टल व 0५ जिवंत
राऊंड असा एकुण २.४२.०००/- रुपयांचा मुदेमाल मिळुन आला आहे तरी नमूद इसम आशिफ सबीरखा
तेली, यश सुभाष मदने, प्रथमेश संदीप लोंढे यांच्यावर बीएनएस कलम ३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ३
(२५) व मुंबई पोलीस कायदा कलम-७ (१)३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
करण्यात आला असून नमूद आरोपीतास अटक करण्यात आली आहे
सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे. पोलीस
उप आयुक्त परिमंडळ ५. प्णे शहर यांचे
मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे,पो.नि.गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे.सहाय्यक ‘पोलीस
निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक विनायक ‘ गुरव. पो.हवा.प्रविण काळभोर. दाऊद सय्यद. प्रतिक लाहिगुडे.संजय
बागल ,अमोल फडतरे
विशाल ठोंबरे शाहीद शेख.लक्ष्ण काळे,अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्ाम तांबोळी,महादेव
शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे


