क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

चैन स्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद ०५ गुन्हे उघडकीस आंबेगाव पोलीस स्टेशनची कौशल्यपूर्ण कामगिरी


सहसंपादक  – फयाज शेख…

दिनांक ०२/०५/२०२५ रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी हे जुना सातारा पुणे रोड परील गुजरपाडी जयरळ त्यांची मोपेड गाडी ही रसताच्या कडेला पार्क करून झोपलेले असतांना फिर्यादी यांच्या खिशातील मोचाईल व त्यांची गोपेड गाडी ही घोरटयाने फिर्यादीच्या संमती शिवाय चोरुन गेली होती त्या धावत आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ११/२०२५, भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा इकडील पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे हे कमून शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड यरील आरोपी आकाश नरहरी शिंदे, रा. जाधवनगर, बहगाव दु पुणे याने पेला असाल्याची माहिती मिळवून तो दरी पुलाच्या जवळ येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यास परिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने व पोलीस उप निरीक्षक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून साध्यात पैतले आहे. त्याने आंबेगाव, सिहगड पोलीस स्टेशन, पुणे शहर तसेच बायधन पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) हददीत चैन स्नॅचींग (जबरी चोरी) केले असल्याचे तसेच तो खडक पोलीस स्टेशन कडील चैन स्नॅचींगच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरच्या अटक आरोपी याचे काडून पुढील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत

१ आंबेगाव पो स्टे

९१/२०१५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२)

२ आंबेगाव पो.स्टे.

१९३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५)

३ सिंहगड रोड पो.स्टे.

३७७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३(५)

४ बावधन पो.स्टे. (पिंपरी

२१७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२), ३(५)

चिचयड आयुक्तालय)

९६/२०२४ भा.द.वि.क. ३९२,३४१,३२३,५०४,३४ (पाहिजे आरोपी)

५ खडक पो.स्टे.

वर ममूद अटक आरोपी याच्याकडून आंबेगाव च सिहगड पोलीस स्टेशन कडील वर नमूद चैन स्नॅचीन गुन्हयातील गोन्याचा मुददेमाल व आरोपी थाने गुन्हा करण्यासाठी पापरलेली मोपेड गाडी असा ३,९२,०००/-रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुका, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. मिलींद मोहिते, पोलीस उपआयुका परिमंडळ-२ पुणे शहर, गा, राहुल आयारे, सहा, पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे श्री. शरद झिने, चरिष्ट पोलीस निरीक्षक, गजानन चोरमले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, घेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेधर थित्ते, नितीन कानूदै, धोगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामटे, प्रमोद भोसले, राकेश टेकयडे यांच्या पथकाने केली,


Translate »
error: Content is protected !!