फुरसुंगी पोलीसांकडून अंतरराज्यीय चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, चोरटयाचे बँकखाती चोरीतील असलेली ५,००,०००/- रुपयांपेक्षा जास्त रक्कम फ्रिज व चोरी करणेकरीता वापरलेली १,३४,७८० रुपये किंमतीची साधने, मोटारसायकल जप्त
सहसंपादक – फयाज शेख.. फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.क्र. ४०७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१
Read More